आजकाल ब्लॉग लिहायला खूप बोर होतय.. काय लिहायचं अणि कोणासाठी असा प्रश्न आहे..
तसं लिहिण्यासाठी खूप काही आहे.. नविन सरकार.. IPL.. नविन सिनेमे.. फ्रेंच ओपन.. टी २० वर्ल्ड कप.. नविन प्रोजेक्ट्स.. रिसेशन.. पुस्तकं..
बघुया.. मूड असला तर काहीतरी लिहिन सुद्धा..
Yours Sincerely,
